ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अलंकार, आभूषण, डाग, डागिना, दागिना, भूषण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मानव निर्मित वह वस्तु जिसके धारण करने से किसी की शोभा बढ़ जाती है।
An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).
ಅರ್ಥ : डोंगर खोदून, कोरून तयार केलेली गुहा.
ಉದಾಹರಣೆ : कार्ल्याची लेणी प्रसिद्ध आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पहाड़ों को काट या खोदकर बनाई गई मानव निर्मित गुफा।
ಸ್ಥಾಪನೆ