ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : नर संतती.
ಉದಾಹರಣೆ : उद्या मुंबईहून माझा मुलगा येणार आहे कृष्ण वसुदेवचे पुत्र होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आत्मज, चिरंजीव, छोकरा, तनय, पुत्र, मुलगा, सुत
ಅರ್ಥ : स्त्री संतती.
ಉದಾಹರಣೆ : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, मुलगी, सुता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
ಅರ್ಥ : अल्बेनियातील चलन.
ಉದಾಹರಣೆ : तो पन्नास लोक घेवून बाजारात गेला.
अल्बानिया में चलने वाली मुद्रा।
The basic unit of money in Albania.
ಸ್ಥಾಪನೆ