ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ लॅटव्हियन ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

ಅರ್ಥ : लॅटनव्हिया प्रजासत्ताकाची भाषा.

ಉದಾಹರಣೆ : लॅटनव्हियन भाषेत शब्दबळ शब्दाच्या आद्यअक्षरावर पडते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लॅटव्हियन भाषा, लेटिश


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लातविया की प्रशासनिक तथा वहाँ के लोगों की भाषा।

तुम्हारे लिए लातवियाई सीख लेना अच्छा रहेगा।
लातविआई, लातविआई भाषा, लातविआई-भाषा, लातवियन, लातवियाई, लातवियाई भाषा, लातवियाई-भाषा, लेटिश

The official language of Latvia. Belongs to the Baltic branch of Indo-European.

latvian, lettish
೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : लॅटव्हियन भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

ಉದಾಹರಣೆ : लिखित लॅटव्हियन साहित्याचा आरंभ सोळाव्या शतकापासूनचा आहे.

೩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : लॅटव्हियाचा रहिवासी.

ಉದಾಹರಣೆ : लॅटव्हियन हे डॅनिश व लिथ्युएनियन भाषा बोलतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लातविया का निवासी।

संगोष्ठी की शुरूवात लातवियाई ने की।
लातविआ-वासी, लातविआई, लातविआवासी, लातवियन, लातविया-वासी, लातवियाई, लातवियावासी

A native or inhabitant of Latvia.

latvian

लॅटव्हियन   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : लॅटव्हिया ह्या देशाशी संबंधित वा लॅटव्हिया ह्या देशाचा.

ಉದಾಹರಣೆ : येथे लॅटव्हियन चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लेट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लातविया के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित या लातविया का।

यहाँ लातवियाई कला की प्रदशनी लगी है।
लातविआई, लातवियन, लातवियाई

Of or relating to or characteristic of Latvia or its people or language.

latvian
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।