ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फसवून लुबाडणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्यासारखा ठक मी पाहिला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठक, लफंगा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो छल और धूर्तता से दूसरों का माल ले लेता हो।
Someone who commits crimes for profit (especially one who obtains money by fraud or extortion).
ಅರ್ಥ : पैसे घेऊनही काम न करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्या हरामखोराबरोबर यापुढे कोणताही व्यवहार करायचा नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लबाड, हरामखोर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धन लेकर भी काम न करने वाला व्यक्ति।
ಅರ್ಥ : एखाद्याची फसवणूक करणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, भामटा, लफंगा, लबाड
ಅರ್ಥ : असभ्य वर्तन करणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, हलकट
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
ಅರ್ಥ : कपटाने वागणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्या कुटिल माणसापासून सावध राहा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपटी, कुटिल, खोटा, ढोंगी
कुटिलतापूर्ण व्यवहार करनेवाला।
Not straight. Dishonest or immoral or evasive.
ಸ್ಥಾಪನೆ