ಅರ್ಥ : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
ಉದಾಹರಣೆ :
शहारे लाव्याची छाती काळी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कठाणी लावा, कारेली लावा, काळी लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुमा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लहान लावा, लावा, लावीरहू, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक लावा.
ಉದಾಹರಣೆ :
जंगल लावाआकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळी लावा, गव्हाळी लावा, गांजी, गुंडुर, गेरजा, जंगल लावा, जंगली दुर्लाव, पिंगलाव, बेरड लावा, लावऱ्या, शहारे लावा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :