ಅರ್ಥ : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लावालावी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।ಅರ್ಥ : सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे.
ಉದಾಹರಣೆ :
कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मांडामांड