ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ लालूच ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

लालूच   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.

ಉದಾಹರಣೆ : पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आसक्ती, लालसा, लोभ, सोस, हव्यास, हाव


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुछ पाने की बहुत अधिक इच्छा या चाह जो प्रायः अनुचित मानी जाती है।

लालच बुरी बला है।
आमिष, इकस, ईहा, गाध, तमा, प्रलोभ, प्रलोभन, ललक, लालच, लालसा, लिप्सा, लोभ

Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.

greed
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : रडणार्‍या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आमिष, प्रलोभन, लाच


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह बात या कार्य जो किसी को लुभाकर अपनी ओर खींचने या उससे कोई काम कराने के लिए हो।

रोते बच्चे को प्रलोभनों द्वारा आसानी से चुप कराया जा सकता है।
प्रलोभन, लालच

The act of influencing by exciting hope or desire.

His enticements were shameless.
enticement, temptation
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।