ಅರ್ಥ : पायाने ठोकर मारणे.
ಉದಾಹರಣೆ :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तिरस्कारपूर्वक झिडकारणे किंवा अपमान करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने आपल्या मेव्हण्याला खूप लाथाळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लाताळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :