ಅರ್ಥ : पायाने ठोकर मारणे.
ಉದಾಹರಣೆ :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठोकरणे