ಅರ್ಥ : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, हडपणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे.
ಉದಾಹರಣೆ :
आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन.
ಉದಾಹರಣೆ :
भाकर करायला लाटणे लागत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लाटणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Utensil consisting of a cylinder (usually of wood) with a handle at each end. Used to roll out dough.
rolling pinಅರ್ಥ : गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
मुले लाटण्याशी खेळत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :