ಅರ್ಥ : आपल्या इच्छेनुसार काम न करण्याच्या अवस्थेत असणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी तुमचे काम करण्यासाठी लाचार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असहाय असणे, मजबूर आहे, विवश असणे, हतबल असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ऐसी अवस्था में होना कि अपनी इच्छानुसार काम न कर पाना।
मैं आपका काम करने के लिए मजबूर हूँ।