ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लांबी वाढवणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने शिवण उसवून आपले सदरे मोठे केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोठे करणे, वाढवणे, वाढविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
लंबाई में विस्तार करना।
Make longer.
ಅರ್ಥ : एखाद्या आकसलेल्या किंवा गुंडाळलेल्या वस्तूस ओढून पसरवणे.
ಉದಾಹರಣೆ : आळस देताना आपण हात-पाय ताणतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ताण देणे, ताणणे
किसी सिमटी या लिपटी हुई चीज़ को खींचकर फैलाना।
Make long or longer by pulling and stretching.
ಸ್ಥಾಪನೆ