ಅರ್ಥ : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusಅರ್ಥ : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
ಉದಾಹರಣೆ :
तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulse