ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : युवावस्थेच्या आधीचा काळ.
ಉದಾಹರಣೆ : शिवाजी महाराज आपल्या लहानपणी आपल्या सवंगड्यांसह वारंवार या भागात येत असत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोरवय, बाल्यकाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
शैशव और युवा होने के बीच का समय।
The time of person's life when they are a child.
ಅರ್ಥ : छोटे असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ : कोणाच्याही थीटेपणाची मस्करी करू नये.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अल्पत्व, छोटेपणा, थीटेपणा, लघुत्व
लघु या छोटे होने की अवस्था या भाव।
The property of having a relatively small size.
ಸ್ಥಾಪನೆ