ಅರ್ಥ : कांद्यासारखी वनस्पती, हिच्या मुळाचा कंद अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरतात.
ಉದಾಹರಣೆ :
लसणीच्या पातीची चटणी करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक पौधा जिसकी जड़ मसाले के काम में आती है।
उसने चटनी बनाने के लिए खेत में से हरा लहसुन उखाड़ा।Bulbous herb of southern Europe widely naturalized. Bulb breaks up into separate strong-flavored cloves.
allium sativum, garlicಅರ್ಥ : पाकळ्या असलेला कांदा.
ಉದಾಹರಣೆ :
आज वरणाला लसणाची फोडणी घाल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक पौधे का कंद जो मसाले के काम में आता है।
सीता सब्जी छौंकने के लिए मिर्च, लहसुन आदि काट रही है।