ಅರ್ಥ : फोड, जखम इत्यादीतून वाहणारे पाणी.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या जखमेतून लस वाहत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शरीरात सुईने टोचले जाणारे रोगप्रतिबंधक औषध.
ಉದಾಹರಣೆ :
बाळाला देवीची लस टोचून आणली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :