ಅರ್ಥ : अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लवाजमा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अनावश्यक तथा दिखाने के उद्देश्य से रखा सामान।
बड़ी बुआ अपने तामझाम के साथ पधार रही हैं।ಅರ್ಥ : एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक.
ಉದಾಹರಣೆ :
नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लवाजमा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी रईस, राजा आदि के साथ रहने या आगे-पीछे चलने वाले लोग।
नवाब की रईसी जाते ही परिवार भी छोड़कर चले गए।