ಅರ್ಥ : अतिशीघ्रतेने.
ಉದಾಹರಣೆ :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।ಅರ್ಥ : अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी.
ಉದಾಹರಣೆ :
आनंद आज कचेरीत लवकर आला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Before the usual time or the time expected.
She graduated early.