ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
ಉದಾಹರಣೆ : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कपट, फसवणूक
ಅರ್ಥ : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.
ಉದಾಹರಣೆ : हरामखोरीचा पैसा टिकत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुच्चेगिरी, हरामखोरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
धन लेकर भी काम न करने की क्रिया या भाव।
ಸ್ಥಾಪನೆ