ಅರ್ಥ : लबाडी करणारा मनुष्य.
ಉದಾಹರಣೆ :
कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ढोंग करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढोंगी, दांभिक, पाखंडी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Excessively or hypocritically pious.
A sickening sanctimonious smile.