ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फसवून लुबाडणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्यासारखा ठक मी पाहिला नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठक, लुच्चा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो छल और धूर्तता से दूसरों का माल ले लेता हो।
Someone who commits crimes for profit (especially one who obtains money by fraud or extortion).
ಅರ್ಥ : एखाद्याची फसवणूक करणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, भामटा, लबाड, लुच्चा
ಅರ್ಥ : असभ्य वर्तन करणारा.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नीच, पाजी, बदमाश, लबाड, लुच्चा, हलकट
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
ಸ್ಥಾಪನೆ