ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ लढणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

लढणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

ಅರ್ಥ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.

ಉದಾಹರಣೆ : तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुंज देणे, झुंजणे, युद्ध करणे, लढाई करणे

೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे.

ಉದಾಹರಣೆ : तो मानवाधिकारासाठी लढत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लढा देणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी अधिकार आदि की प्राप्ति या किसी वस्तु आदि को बनाए रखने के लिए लगे रहना।

वह मानवाधिकार के लिए लड़ रहा है।
लड़ना, लड़ाई करना
೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.

ಉದಾಹರಣೆ : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झगडणे, झटणे, झुंज देणे, झुंजत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।

मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।
जूझना, संघर्ष करना

To exert strenuous effort against opposition.

He struggled to get free from the rope.
struggle
೪. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / स्पर्धावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या कामात इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करणे.

ಉದಾಹರಣೆ : आपण प्रत्येक क्षेत्रात आपापसात स्पर्धा करत आहोत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढाओढ करणे, स्पर्धा करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी काम में औरों से आगे बढ़ने का प्रयत्न करना।

हम सब हर क्षेत्र में आपस में प्रतियोगिता करते हैं।
प्रतियोगिता करना, प्रतिस्पर्धा करना, बहसना, भिड़ना, मुक़ाबला करना, मुक़ाबिला करना, मुकाबला करना, मुकाबिला करना, लड़ना, होड़ लगाना
೫. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.

ಉದಾಹರಣೆ : आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुंज देणे, झुंजणे, संघर्ष करणे

लढणे   नाम

೧. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : आपापसात लढण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : दोन देशाच्या लढाईत जनतेचे हाल होतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लढाई


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आपस में लड़ने की क्रिया, अवस्था या भाव।

दो देशों की लड़ाई में जनता पिसती है।
लड़ना, लड़ाई
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।