ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची भिजून मऊ झालेल्याने होणारा गोळा.
ಉದಾಹರಣೆ :
कागद बनवण्यासाठी बांबू इत्यादीचा लगदा वापरतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लादा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कागदाला ओले करून केलेली वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
आई लगद्याने टोपल्या बनवते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कूटा और सड़ाया हुआ काग़ज़ जिससे अनेक वस्तुएँ बनती हैं।
माँ कुट्टी से बहुत सुन्दर टोकरियाँ बनाती है।A substance made from paper pulp that can be molded when wet and painted when dry.
paper-mache, papier-mache