ಅರ್ಥ : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीशी, चर्चेशी वा घटनेशी संबंधित माणूस ज्याला उद्देशून बोलले जाते. भाग.
ಉದಾಹರಣೆ :
त्या चर्चेचा लक्ष्य मीच होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यावर आक्षेप घेतला जातो तो.
ಉದಾಹರಣೆ :
सगळ्यांचे लक्ष्य तोच होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आक्षेपार्ह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : करावयाची अथवा गाठावयाची आहे अशी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
गव्हाच्या उत्पादनाचे ह्या वर्षीचे लक्ष्य हे दहा लाख टन इतके आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उद्दिष्ट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :