ಅರ್ಥ : आंब्याचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने फळाच्या दुकानातून दोन किलो लंगडा घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लंगडा आंबा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoಅರ್ಥ : जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहे अशा व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
एका लंगड्याने पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Someone who is unable to walk normally because of an injury or disability to the legs or back.
crippleಅರ್ಥ : लंगडा ह्या आंब्याचे झाड.
ಉದಾಹರಣೆ :
हे लंगड्याचे झाड आपोआप वाळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लंगड्याचे झाड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree