ಅರ್ಥ : लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे.
ಉದಾಹರಣೆ :
पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :