ಅರ್ಥ : हृदयातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी.
ಉದಾಹರಣೆ :
धमनीमध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धमनी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर की वह नली जिसके द्वारा हृदय से चलकर शुद्ध रक्त सारे शरीर में पहुँचता है।
धमनी में शुद्ध रक्त बहता है।A blood vessel that carries blood from the heart to the body.
arteria, arterial blood vessel, arteryಅರ್ಥ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चौथा नक्षत्र.
ಉದಾಹರಣೆ :
रोहिणी नक्षत्रात पाच तारिका आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सत्ताइस नक्षत्रों में से एक।
रोहिणी चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला चौथा नक्षत्र है।ಅರ್ಥ : वासुदेवाची बायको.
ಉದಾಹರಣೆ :
रोहिणी ही बलराम आई होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : चंद्र रोहिणी नक्षत्रात असतो तो कालावधी.
ಉದಾಹರಣೆ :
रोहिणीत घर सोडून कुठे जाऊ नये.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह समय जब चंद्रमा रोहिणी नक्षत्र में होता है।
तुम्हारे लिए रोहिणी नक्षत्र में घर छोड़ना अच्छा नहीं है।ಅರ್ಥ : चंद्रमाची पत्नी.
ಉದಾಹರಣೆ :
रोहिणीचा उल्लेख हिंदूधर्मात आढळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विधुप्रिया
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चंद्रमा की पत्नी।
रोहिणी का वर्णन हिन्दू धर्मग्रंथों में मिलता है।A female deity.
goddess