ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एका जागेवरून उपटून दुसर्या जागी लावता येईल असे लहान झाड.
ಉದಾಹರಣೆ : आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रोपटे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह छोटा पौधा जो एक जगह से हटाकर दूसरी जगह लगाया जाता है।
Young plant or tree grown from a seed.
ಅರ್ಥ : एक प्रकारची छोटी वनस्पती.
ಉದಾಹರಣೆ : श्यामच्या बागेच वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत.
ಅರ್ಥ : झाडाचे प्रारंभिक रूप.
ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात.
उगने वाले वृक्ष का आरंभिक रूप।
Young tree.
ಸ್ಥಾಪನೆ