ಅರ್ಥ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उणावणे, कमी होणे, गळणे, घटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।ಅರ್ಥ : शरीराची जाडी कमी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्षीण होणे, बारीक होणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।ಅರ್ಥ : शारीरिक शक्ती कमी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, वाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।