ಅರ್ಥ : रोगाने पछाडलेला.
ಉದಾಹರಣೆ :
ग्रामीण भागात आजही अनेक रोगग्रस्त व्यक्ती उपचारापासून वंचित आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आजारी, दुखणाईत, दुखणेकरी, रुग्णाईत, रोगट, व्याधिग्रस्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Somewhat ill or prone to illness.
My poor ailing grandmother.