ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ रोख ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

रोख   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.

ಉದಾಹರಣೆ : अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओढा, कल, प्रवृत्ती, रुची, स्वारस्य


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।

पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।
लगन

A strong liking.

My own preference is for good literature.
The Irish have a penchant for blarney.
penchant, predilection, preference, taste
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : नाणी, नोटा इत्यादी चलनाच्या स्वरूपात असलेले धन.

ಉದಾಹರಣೆ : दरोडेखोरांनी घरातली सर्व रोकड लांबवली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : नगद, पैका, पैसा, रोकड

೩. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.

ಉದಾಹರಣೆ : त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : झोक

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।