ಅರ್ಥ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ಉದಾಹರಣೆ :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, लोंबकळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।ಅರ್ಥ : स्वेच्छेने कामाचा वेग कमी करणे वा मागे राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो पुस्तकांच्या दुकानाशी काही वेळ रेंगाळला.
ಅರ್ಥ : हळूहळू चालणे.
ಉದಾಹರಣೆ :
गाडा रेंगाळत चालली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :