ಅರ್ಥ : जपमाळा बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या, एक ते सहा तोंडे असणार्या एका प्रसिद्ध वृक्षाच्या बिया.
ಉದಾಹರಣೆ :
कंठात बत्तीस रुद्राक्ष धारण करावेत असे शिवपुराणात सांगितले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A mature fertilized plant ovule consisting of an embryo and its food source and having a protective coat or testa.
seedಅರ್ಥ : एक मोठा वृक्षविशेष.
ಉದಾಹರಣೆ :
म्हैसूरकडे रुद्राक्ष फार आढळतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeಅರ್ಥ : एक उपनिषद.
ಉದಾಹರಣೆ :
रुद्राक्षोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रुद्राक्षउपनिषद्, रुद्राक्षोपनिषद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक उपनिषद्।
रुद्राक्ष उपनिषद् साम वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.