ಅರ್ಥ : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ಉದಾಹರಣೆ :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे