ಅರ್ಥ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओढा, कल, प्रवृत्ती, रोख, स्वारस्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.ಅರ್ಥ : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.
ಉದಾಹರಣೆ :
घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A refined quality of gracefulness and good taste.
She conveys an aura of elegance and gentility.