ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ रीत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

रीत   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

ಅರ್ಥ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.

ಉದಾಹರಣೆ : जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रुढी, वहिवाट, शिरस्ता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A specific practice of long standing.

custom, tradition
೨. नाम / प्रक्रिया

ಅರ್ಥ : ठरावीक कार्यपद्धती.

ಉದಾಹರಣೆ : प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढंग, ढब, तंत्र, तर्‍हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीतभात, शैली, सरणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काम आदि करने की बँधी हुई शैली।

अगर तुम इस ढंग से काम करोगे तो आगे जाकर बहुत ही पछताओगे।
अंदाज, अंदाज़, अदा, करीना, क़ायदा, कायदा, कार्य विधि, कार्य शैली, कार्यशैली, ढंग, ढब, ढर्रा, तरीक़ा, तरीका, तर्ज, तौर, पद्धति, रविश, रीत, रीति, वतीरा, विधा, विधि, शैली

A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).

method
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

ಅರ್ಥ : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.

ಉದಾಹರಣೆ : तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पद्धत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भली प्रकार काम करने का ढंग।

उसे किसी काम का शऊर नहीं है।
करीना, तमीज, तमीज़, शऊर, सलीक़ा, सलीका

A special way of doing something.

He had a bent for it.
He had a special knack for getting into trouble.
He couldn't get the hang of it.
bent, hang, knack
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।