ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
ಉದಾಹರಣೆ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, वहिवाट, शिरस्ता
ಅರ್ಥ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, शिरस्ता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
ಸ್ಥಾಪನೆ