ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.
ಉದಾಹರಣೆ : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रिंगणे, रिंगे, रिटा, रिठा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।
ಅರ್ಥ : तितराच्या आकाराचा, टोकदार आणि कोयत्याच्या आकाराची लांब शेपटी, छातीवर काळ गळपट्टा, कोळ्याच्या आकाराची लांबलचक बोटे असणारा एक जलपक्षी.
ಉದಾಹರಣೆ : पियु कमळवनात आढळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पियू, पिहू, मिरिंगी
तीतर के आकार का एक जलपक्षी।
ಸ್ಥಾಪನೆ