ಅರ್ಥ : खर्च करून, वापरून झाल्यावर काही मागे राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उरणे, बाकी राहणे, शिल्लक राहणे
ಅರ್ಥ : एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विशेष अवस्था में होना या किसी विशेष अवस्था का होना।
यहाँ मौसम अधिकतर एक जैसा रहता है।ಅರ್ಥ : कुणाच्या घरी जास्त काळ राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मुक्काम करणे, वस्ती करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे.
ಉದಾಹರಣೆ :
चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे.
ಉದಾಹರಣೆ :
हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाकी असणे, शिल्लक असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
वीज गेल्यामुळे काम थांबले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
ಉದಾಹರಣೆ :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टिकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भांडे इत्यादिकात एखादी गोष्ट राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
या डब्यात पन्नास लाडू सहज मावतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी वास करणे.
ಉದಾಹರಣೆ :
माझे वडील गावी राहतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वंचित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : राहून जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :