ಅರ್ಥ : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.
ಉದಾಹರಣೆ :
खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोळ, खळ, गोंद, चिकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।
श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।