ಅರ್ಥ : रानटी डुक्कर.
ಉದಾಹರಣೆ :
काही भागांमध्ये रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त आहेत.
रानडुक्कर हे धोकादायक असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रानडुक्कर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Old World wild swine having a narrow body and prominent tusks from which most domestic swine come. Introduced in United States.
boar, sus scrofa, wild boar