ಅರ್ಥ : राजाला गादीवर बसवण्याच्या वेळी विधिपूर्वक करावयाचा आभिषेक.
ಉದಾಹರಣೆ :
रावणवधानंतर रामाने विभीषणाला राज्याभिषेक करवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभिषेक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The ceremony of installing a new monarch.
coronation, enthronement, enthronisation, enthronization, investiture