ಅರ್ಥ : एखाद्या देशाचा वा विशिष्ट जनसमूहाचा शासक आणि स्वामी.
ಉದಾಹರಣೆ :
कोरियाचा राजा मॉसोलस याची १४० फूट उंचीची कबर हॅलिकार्नेस येथे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नरपती, नराधिप, नरेंद्र, नरेश, नृप, नृपती, नृपाल, भूप, भूपती, भूपाल, महीपाल, महीपाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी देश का प्रधान शासक और स्वामी।
त्रेतायुग में श्रीराम अयोध्या के राजा थे।A male sovereign. Ruler of a kingdom.
King is responsible for the welfare of the subject.ಅರ್ಥ : एखाद्या विशेष गट, वर्ग, क्षेत्र इत्यादींमध्ये सर्वश्रेष्ठ असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
सिंह जंगलचा राजा आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :