ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ राग ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

राग   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

ಉದಾಹರಣೆ : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगार, कोप, क्रोध, चीड, रोष, संताप

೨. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : षड्जादी स्वरांची परस्परांशी जुळणी केल्याने गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष.

ಉದಾಹರಣೆ : मालकंस हा एक प्रसिद्ध राग आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

संगीत में स्वरों के विशेष प्रकार और क्रम में निश्चित योजना से बना हुआ गीत का ढाँचा।

भारतीय संगीत में छह राग माने गये हैं।
राग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
೩. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

ಅರ್ಥ : मनात दडपून ठेवलेला द्वेष, दुःख इत्यादी.

ಉದಾಹರಣೆ : वडील कार्यालयातून येताच आईने दिवसभराचा राग त्यांच्यावर काढला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मन में दबाया हुआ क्रोध, दुख या द्वेष।

पिता के दफ्तर से आते ही माँ अपना दिनभर का गुबार निकालने लगीं।
ग़ुबार, गुबार
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओरडा, रागावणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

डाँटने या डपटने की क्रिया या भाव।

घरवालों की डाँट से परेशान होकर मोहन घर छोड़कर भाग गया।
अवक्षेपण, खरी -खोटी, खरीखोटी, घुड़की, डपट, डाँट, डाँट डपट, डाँट-डपट, डाँटडपट, डाँटना-डपटना, ताड़न, ताड़ना, प्रताड़न, प्रताड़ना, फटकार, लताड़, लथाड़

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।