ಅರ್ಥ : पाणी साठवण्यासाठी वापरले जाणारे माती किंवा धातूचे मोठे भांडे.
ಉದಾಹರಣೆ :
रांजणात चार हंडे पाणी मावते
ಅರ್ಥ : मातीचा घडा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मडके, माठ, मातीचा घडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :