ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ रांगोळी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

रांगोळी   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : रांगोळीने देवापुढे, जेवणाच्या ताटाभोवती, दारापुढे वा इतर प्रसंगी जमिनीवर काढलेली सुंदर आकृती.

ಉದಾಹರಣೆ : पाहुण्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढली.
महेश रांगोळीच्या स्पर्धेत प्रथम आला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ज़मीन पर रंगोली के चूर्ण से भरकर बनाई गई चित्रकारी।

महेश रंगोली प्रतियोगिता में प्रथम आया।
रंगोली
೨. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : देवापुढे, उत्सवात किंवा मंगलप्रसंगी जमिनीवर चित्रे किंवा विविध आकृत्या काढण्यासाठी तयार केलेली, शिरगोळ्याची, तांदुळाची किंवा दुसर्‍या वस्तूची भुकटी किंवा पूड.

ಉದಾಹರಣೆ : दारासमोर सडा शिंपडून रांगोळ्या काढल्या जातात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : रंगावली, रांगवळी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार के पत्थर, चावल आदि का खुरदुरा चूर्ण जो ज़मीन पर सुंदर आकृति बनाने के लिए उपयोग में लाया जाता है।

वह दुकान से कई रंगों की रंगोली खरीदा।
रंगोली
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।