ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ रस ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

रस   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : भावनांचे साहित्यातील प्रकटीकरण.

ಉದಾಹರಣೆ : रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत

೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

ಅರ್ಥ : फळातील द्रव.

ಉದಾಹರಣೆ : लिंबाचा रस औषधी असतो


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फल में रहनेवाला वह तरल पदार्थ जो दबाने,निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।

फल रस पीना सेहत के लिए अच्छा होता है।
फल रस

Drink produced by squeezing or crushing fruit.

fruit crush, fruit juice
೩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव.

ಉದಾಹರಣೆ : कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वनस्पतियों अथवा उनके फूल, फल,पत्तों आदि में रहने वाला वह तरल पदार्थ जो दबाने, निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।

नीम की पत्तियों का रस पीने तथा लगाने से चर्म रोग दूर होता है।
अरक, अर्क, जूस, रस
೪. नाम / रूप / द्रव

ಅರ್ಥ : शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू.

ಉದಾಹರಣೆ : शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वैद्यक के मत से शरीरस्थ सात धातुओं में से पहली।

रस के अंतर्गत शरीर में उपस्थित पानी आता है।
रस
೫. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.

ಉದಾಹರಣೆ : मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आनंद, मजा

೬. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : एखाद्या पदार्थाचे सार अथवा तत्त्व.

ಉದಾಹರಣೆ : रस अनेक प्रकारचे असतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी पदार्थ का सार या तत्व।

रस कई तरह के होते हैं।
रस

Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.

essence
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।