ಅರ್ಥ : युद्ध करण्याची नीति.
ಉದಾಹರಣೆ :
शिवरायांच्या रणनीतिस पर्याय नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : युद्धनीति
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Plan for conducting a battle.
battle planಅರ್ಥ : एखादे काम इत्यादी विशिष्ट पद्धतीने करण्याची नीति.
ಉದಾಹರಣೆ :
आपली योजना यशस्वी होण्यासाठी त्याने रणनीति वापरली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी काम आदि को विशेष प्रकार से करने की नीति।
वह अपनी योजना को सफल करने के लिए रणनीति बना रहा है।