ಅರ್ಥ : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.ಅರ್ಥ : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करून रडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचा आकांत ऐकून काहीतरी अघटीत झाले ह्या शंकेन जीव घाबरला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :