ಅರ್ಥ : साहित्यकृती निर्माण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तरुणवयातच त्यांनी बर्याच कविता रचल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पदार्थ एकावर एक ठेवणे किंवा पदार्थाच्या एका थरावर दुसरा, दुसर्या थरावर तिसरा, अशा प्रकारे त्यांची रास करणे.
ಉದಾಹರಣೆ :
गवंड्याने भींतीत विटा रचल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आखणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
षड्यंत्र आदि की रूपरेखा तैयार करना।
दुर्योधन ने पांडवों के खिलाफ साजिश रची।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची निर्मिती करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी आज नवी कविता रचली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्मणे, निर्मिणे, रचना करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रच या बनाकर तैयार करना।
मैंने आज एक नई कविता की सृष्टि की।Bring into existence.
The company was created 25 years ago.